धक्कादायक! वैकुंठ स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी खाल्ले

पुणे : पुण्यातील नवी पेठ परिसरातील वैकुंठ स्मशानभूमीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी (दि. ८) सकाळी येथे अर्धवट जळालेल्या मानवी मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी पळवून खाल्ले. या प्रकारामुळे पुणेकरांमध्ये संतापाची लाट पसरली असून, महापालिकेला याबाबत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये […]

1 min read

पुणे: शाळेत कपडे बदलताना विद्यार्थिनींचे रेकॉर्डिंग, शिपायावर गुन्हा दाखल

पुणे : ‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पाषाण भागातील एका नामांकित शाळेतील चेंजिंग रुममध्ये शाळेतील शिपायाने विद्यार्थिनींचे मोबाईल कॅमेरा वापरून चित्रीकरण केले. या प्रकारामुळे शाळेत खळबळ उडाली आहे. आरोपी शिपायावर चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे. 6 जानेवारीला शाळेतील खेळाच्या तासानंतर विद्यार्थिनी […]

1 min read

‘एचएमपीव्ही’ला रोखण्यासाठी पुणे महापालिका सज्ज, ‘या’ ठिकाणी केला विलगीकरण कक्ष

पुणे: चीनमध्ये एचएमपीव्ही या विषाणूचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. भारतातही या विषाणूने प्रवेश केला आहे. नागपूरमध्ये दोन संशयित रुग्ण आढळल्याची माहिती मिळाली होती. देशात एचएमपीव्हीचे रुग्ण वाढत असल्याने पुणे महापालिका सतर्क झाली असून, या विषाणूचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. राज्यसरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने एचएमपीव्हीचा संसर्गाबाबत खबरदारीची पावले उचलली आहेत. शहरातील […]

1 min read

Pune Municipal Corporation Prepares to Combat HMPV

Following the outbreak of HMPV in China and its subsequent entry into India, the Pune Municipal Corporation (PMC) has taken proactive measures to tackle the virus. Although no HMPV cases have been reported within the PMC limits, the corporation is leaving no stone unturned to ensure preparedness. Isolation Facility Set Up A dedicated isolation ward […]

1 min read

Wadgaonsheri Residents Raise Alarm Over Repeated Road Digging in D-Mart Lane

Residents of Wadgaonsheri, Pune, are expressing their frustration and concern over the repeated digging of D-Mart Lane, which has been ongoing for six months. Despite the Pune Municipal Corporation’s (PMC) guidelines for road trenching activity, several critical aspects have been overlooked, causing inconvenience to residents and commuters. Key Concerns: – Repeated Digging: The road has […]

1 min read

तरुणीवर मित्राने केला धारदार शस्त्राने हल्ला, WNS कंपनीच्या पार्किंगमध्ये घडली घटना

पुणे : येरवडा पोलिस स्टेशन हद्दीतील WNS कंपनी, रामवाडी येरवडा येथील पार्किंगमध्ये आज सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. याच कंपनीत काम करणारी शुभदा शंकर कोदारे (वय २८) हिला तिच्या मित्राने धारदार हत्याराने गंभीर जखमी केले. मिळालेल्या माहितीनुसार, शुभदा हिचे आणि कृष्णा सत्यनारायण कनोजा यांच्यात वाद निर्माण झाला. या वादाच्या परिणामी कृष्णाने […]

1 min read

पुण्यात कोयत्याची दहशत सुरुच; दोघांवर हल्ला, हाताचा पंजा तुटला

पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोयत्याची दहशत दाखवून धाक दाखवणे, कोयत्याच्या सहाय्याने हल्ला करणे, वाहनांची तोडफोड करणे असे प्रकार सर्रास होताना दिसत आहेत. अशीच एक घटना बिबवेवाडी भागात घडली आहे. दोन जणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना परिसरात सोमवारी दुपारी घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. […]

1 min read