नऱ्हे गावात दुचाकीस्वार पडला ड्रेनेजच्या खड्ड्यात

पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या नऱ्हे गावात ड्रेनेजच्या कामासाठी रस्त्यावर खोदकाम सुरू आहे. त्यामुळे काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत एक दुचाकीस्वार खोदकामाजवळून जात असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने गाडी उलटली आणि संबंधित व्यक्ती दुचाकीसह ड्रेनेजमध्ये पडला. या घटनेत दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून, स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला आणि गाडीला ड्रेनेजमधून बाहेर काढण्यात आले. नऱ्हेतील […]

1 min read

हडपसरमध्ये अफिम बोंड्यांचा चुरा ((पॉपी स्ट्रॉ) जप्त, एक जण अटकेत

पुणे: हडपसरमधील सय्यदनगर, चिंतामणीनगर भागात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत ८३ हजार रुपयांचा अफिम बोंड्यांचा चुरा जप्त केला आहे. या कारवाईत एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सुमेरलाल गिरीधरलाल चौधरी (वय ३०, रा. चिंतामणीनगर, हडपसर; मूळ रा. जोधपूर, राजस्थान) […]

1 min read

Pune Rural Police Crack Down on Illegal Bars

In a surprise raid, the Pune Rural Police have busted two bars in the Kamshet and Vadgaon Maval areas for violating norms. The bars, Deepa Bar and Restaurant in Kamshet and Flavors Bar and Restaurant in Vadgaon Maval, were found to be operating beyond the permitted hours and hosting orchestras without necessary permissions. The raid […]

1 min read

Pune Crime Rate Spirals Out of Control: Ajit Pawar Slams Senior Police Officers

Maharashtra’s Deputy Chief Minister Ajit Pawar has expressed extreme disappointment over the rising crime rate in Pune, squarely blaming senior police officers for their inability to control the situation ¹. Despite the state government providing necessary infrastructure, including better housing facilities, new offices, and vehicles, the police department has failed to maintain law and order […]

1 min read

ज्येष्ठ चित्रकार आणि ‘अभिनव’चे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव यांचे निधन

पुणे: ज्येष्ठ चित्रकार आणि अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे जन्म झालेल्या गुरव यांनी निसर्गचित्रांमधून वेगळी ओळख निर्माण केली. धनगर संकल्पनेवर आधारित त्यांची चित्रे विशेष प्रसिद्धीस आली. दिल्लीतील […]

1 min read

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालच्या मैदानावर तिसऱ्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन

पुणे: राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित तिसरे मराठी विश्व साहित्य संमेलन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी यासंबंधी माहिती दिली. संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची या […]

1 min read

तामिळनाडूहून मुंबईला जाणाऱ्या तरुणाचे पुण्यात अपहरण; सहा आरोपींना अटक

पुणे: तामिळनाडूहून मुंबईला प्रवास करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून त्याला पुण्यातील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. या तरुणाने तातडीने तामिळनाडूमधील नातेवाईकांना माहिती दिली. त्यांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी पथकाने सोलापूर रोडवरील पिंगारा हॉटेल येथे छापा […]

1 min read

हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, नवी पेठ परिसरातील घटना

पुणे: हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याची घटना नवी पेठेतील राजेंद्रनगर एसआरए वसाहतीत घडली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव आनंद परमेश्वर डोलारे (वय ३०, रा. राजेंद्रनगर एसआरए वसाहत) असे आहे. तर मन्या सोनावणे (रा. राजेंद्रनगर) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी आनंद डोलारे यांच्या आई […]

1 min read

Pune Traffic Update : नऱ्हे परिसरात जड वाहनांना बंदी, जाणून घ्या नवे बदल

पुणे: सिंहगड रस्त्यावरील भुमकर चौक अंडरपास ते नऱ्हे गावातील श्री कंट्रोल चौक या दरम्यान ‘पिक अवर्स’मध्ये जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले आहेत. सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत जड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे. वाहतूक कोंडी आणि अपघातांची समस्या भुमकर चौक, नऱ्हे, धायरीगाव, […]

1 min read