सांगवीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग…चिंचवडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतली हातात तुतारी ! : माजी स्थायी समिती चेअरमन नवनाथ जगताप अन अरुण पवार राष्ट्रवादीत डेरे दाखल : राहुल कलाटे यांचं पारड जड ; विरोधकांची डोकेदुखी वाढली
वाकड, ता. १० : चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ नुकतीच वाल्हेकर वाडी येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी, रोहित पवार यांच्या उपस्थितीत महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप आणि मराठवाडा विकास महासंघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे, मतदार संघातील […]