डिजिटल अरेस्टची भीती दाखवून महिलेला १३ लाखांना गंडवले
पुणे : काळ्या पैशांच्या व्यवहारात डिजिटल अरेस्टच्या कारवाईची भीती दाखवून एका महिलेची १३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना शहरातील पाषाण भागात घडली. या प्रकरणी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी महिला या पाषाण परिसरात राहतात. २ जानेवारी […]