वाघोलीत मद्यधुंद डंपर चालकाने नऊ जणांना चिरडले, दोन चिमुरड्यांसह तिघांचा जागीच मृत्यू
पुणे शहरातील अपघातांचे सत्र थांबता थांबेना. चालकाने मद्यधुंद अवस्थेत डंपर चालवत फुटपाथ वर झोपलेल्या नऊ जणांना चिरडल्याची घटना वाघोली चौक, वाघोली परिसरात घडली आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून. सहा जण गंभीर जखमी आहेत. २३ डिसेंबरच्या पहाटे एकच्या सुमारास ही घटना घडली. सर्व जखमींना आयनॉक्स रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्यांना […]