अपघातानंतर तरुण फिट येवून पडला, पोलीस उपायुक्तांनी वाचविले प्राण

पुणे : वानवडी येथील जगताप चौकात एक धक्कादायक अपघात घडला. एका कारने दुचाकीस्वाराला उडवले. या अपघातानंतर दुचाकीस्वार फिट येवून रस्त्यावर पडला होता. त्याची स्थिती बघून आसपासचे लोक घाबरले होते. अशा स्थितीत, त्याच रस्त्यावरून जात असलेले पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तरुणाला प्राथमिक उपचार दिले. डॉ. भाजीभाकरे यांनी आपली वैद्यकीय कलेचा उपयोग […]

1 min read

हातात बांबू आणि दगडं! पुण्यात ३ तरुणांकडून वाहनांची, दुकानाची तोडफोड

पुणे : पुणे शहरातील लोहगाव परिसरात तीन तरुणांनी वाहनांची, दुकाने आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तोडफोड केली. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो पाहून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना लोहगाव येथील साठे वस्ती परिसरातील आहे. यामध्ये तीन तरुण बांबू आणि दगडांनी वाहने आणि दुकाने फोडत आहेत. तसेच, […]

1 min read

विनोद कांबळीची तब्येत बिघडली, ठाण्याच्या रुग्णालयात दाखल

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी प्रकृती खालावल्याने ठाण्याच्या एका रुग्णालयात दाखल झाला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व आवश्यक वैद्यकीय चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.शनिवारी रात्री अचानक कांबळीची प्रकृती बिघडल्याने त्याला ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी विकी लालवानीच्या यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीत कांबळीने आपल्या तब्येतीच्या समस्या उघड […]

1 min read

नवले ब्रिज भागातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पीएमआरडीएकडून न‍िष्कासनाची कारवाई

पुणे / पिंपरी (दि.२३) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून नवले ब्रिज भागातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सोमवारी (द‍ि.२३) न‍िष्कासनाची कारवाई करण्यात आली. सकाळी ७ वाजेच्या सुमारास अनधिकृतपणे उभारलेले २५ पत्राशेड गाळे काढून टाकण्यात आले. रहदारीचा व‍िचार करुन संबंध‍ितांसह इतरांनी सुद्धा अनधिकृत बांधकाम नये, असे आवाहन पीएमआरडीएच्या अध‍िकारी, कर्मचारी यांनी केले. पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाच्या […]

1 min read

दलित असल्यानेच सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधी यांचा गंभीर आरोप

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे परभणीत दाखल झाले. त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सूर्यवंशी हे दलित असल्यामुळेच त्यांची हत्या झाली असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मी नुकतीच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. […]

1 min read

पत्नीच्या खूनाचा प्रयत्न करून पळून जाणारा आरोपी २४ तासात जेरबंद गुन्हे शाखा युनिट ६ ची यशस्वी कामगिरी

पुणे : २२ डिसेंबर रोजी पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न करून करून पळून जाणाऱ्या आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने २४ तासांच्या आत जेरबंद केले. कैलास गणपत जाधव (वय ४४ वर्षे) याने आपल्या पत्नी पद्मिनी कैलास जाधव (वय ४० वर्षे) हिला घरगुती वादातून डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले होते. ही घटना वाघोली गावच्या केसनंद […]

1 min read