शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावरू उतरू; खासदार संजय देशमुख यांनी दिला सरकारला इशारा
येथील शिंदोला येथे शिवेचा नवसाला पावणारा मारोती यांच्या मंदिरात भव्य यात्रा महोत्सव या प्रसंगी खासदार संजय देशमुख, आमदार संजय दरेकर, सामाजिक कार्यकर्ते संजय निखाडे, यांनी लावली होती उपस्थिती
यात्रेदरम्यान आमदार संजय दरेकर म्हणाले, “शिवेचा मारोतीचे आशीर्वादाने मी झालो आहे आमदार शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन.”
खासदार संजय देशमुख यांनी यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी आपली भूमिका केली स्पष्ट. ते म्हणाले शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनसाठी चांगला भाव मिळवून देण्यासाठी लढा उभारू.” यात्रेच्या माध्यमातून सरकारला दिला इशारा त्वरित शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा शेतकऱ्याला घेऊन रस्त्यावर करू आंदोलन यावेळेस यात्रेत शेतकऱ्यांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने लावली होती हजेरी