काँग्रेसशासित राज्यांमध्ये योजनांचा बोजवारा : भाजपचा हल्लाबोल
सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही बाजूने मतदारांना विविध आश्वासने दिली जात आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रकाशित केला असून अन्य राज्यात केलेली कामे आणि राबवलेल्या योजना यांचे दाखले जाहिरातींच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील महिलांना दरमहा तीन हजार रुपये, शेतकरी कर्जमाफी अशा योजना काँग्रेस तसेच महाविकास आघाडीने […]