वाघोलीत शेतकऱ्याच्या बंगल्यावर गोळीबार, कारण अस्पष्ट
पुणे : वाघोलीतील एक शेतकऱ्याच्या बंगल्यावर बुधवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोळीबाराच्या कारणाबाबत अद्याप काही स्पष्टता नाही. पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दोन पुंगळ्या जप्त केल्या आहेत. खिडकीतून दोन गोळ्या झाडल्याचे स्पष्ट झाले आहे. निलेश सुभाष सातव (वय ३३, वडजाई वस्ती, डोमखेल-आव्हाळवाडी रस्ता, […]