पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालच्या मैदानावर तिसऱ्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे आयोजन
पुणे: राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित तिसरे मराठी विश्व साहित्य संमेलन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी यासंबंधी माहिती दिली. संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची या […]