पुण्यात बावधन परिसरात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे: शहरातील बावधन परिसरात अज्ञात व्यक्तींनी वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळेस घडलेल्या या घटनेत परिसरातील अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली. गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या असून काही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अज्ञात व्यक्तींनी नेमका कोणत्या उद्देशाने हा प्रकार केला याचा तपास पोलिसांनी सुरू […]

1 min read

चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय सचिव संजय जाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज होणार संपन्न

‘कालियामर्दन’ मुकपटाच्या माध्यमातून १०५ वर्षांपूर्वीच्या सिनेयुगाचा अनुभव घेण्याची संधी छत्रपती संभाजीनगर : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या प्रमुख संपन्न होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय […]

1 min read

वाल्मिक कराडचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन, पती-पत्नीच्या नावावर करोडोंचा फ्लॅट, ‘या’ कारणामुळे होवू शकते कारवाई

वाल्मिक कराडचे पिंपरी-चिंचवडसोबत असलेलं कनेक्शन समोर आलं आहे. पिंपरी-चिंचवडमधील वाकड परीसरातील पार्क स्टेट इथं त्याचा कोट्यवधी रुपयांचा फ्लॅट असल्याचं उघडकीस आलं आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावावर सहाव्या मजल्यावरील ६०१ नंबरचा फ्लॅट आहे. या फ्लॅटवर एक लाख रुपयांपेक्षा अधिक कर थकवला आहे. त्यामुळे महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे. थकबाकी न […]

1 min read

पहाटेच्या सुमारास कोंढव्यामध्ये इमारतीत आग; सुदैवाने जखमी नाही

पुणे – दिनांक १३•०१•२०२५ रोजी पहाटे ०३•३२ वाजता कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड, नताशा एनक्लेव्ह या चार मजली इमारतीत एका दुचाकी वाहनाला आग लागल्याची वर्दि मिळताच कोंढवा खुर्द अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, सदर ठिकाणी दुचाकीने पेट घेतला असून त्याचबरोबर इमारतीत पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर गॅलरीमध्ये असणाऱ्या घरगुती वापराच्या काही […]

1 min read

‘एमपीडीए’ कारवाई केलेल्या फरार आरोपीला ठोकल्या बेड्या; लोणावळा येथून घेतलं ताब्यात

पुणे : ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या गुंडाला वारजे माळवाडी पोलिसांनी लोणावळा येथून अटक केली. अभिजीत उर्फ चोख्या तुकाराम येळवंडे (वय २४, रा. कर्वेनगर) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरूद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीय आयुक्त अमितेशकुमार यांनी आरोपी येळवंडे याच्याविरूद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली होती. कारवाईनंतर त्याला […]

1 min read

विवाहाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, ३८ लाखांना घातला गंडा

विवाहाच्या आमिषाने एका उच्चशिक्षित महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. तसेच आपण उच्च पदावरील अधिकारी असल्याची बतावणी करत या महिलेची सुमारे ३८ लाख रुपयांची फसवणूक देखील करण्यात आली. बलात्कार तसेच फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ३७ वर्षीय महिलेने या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरुद्ध गुन्हा […]

1 min read

सिंहगड रोड परिसरात नायलॉन मांजाची विक्री, तरुणावर गुन्हा दाखल

पुणे: सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गस्तीदरम्यान पोलिसांच्या तपास पथकाने प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करत त्याच्याकडून ६ हजार ५०० रुपये किंमतीचे ११ रिळ नायलॉन मांजा जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी योगेश शत्रुध्न शहा (वय २०, रा. नेवसे हॉस्पिटल जवळ, वडगाव बु, पुणे) याच्यावर गुन्हा […]

1 min read

नऱ्हे गावात दुचाकीस्वार पडला ड्रेनेजच्या खड्ड्यात

पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या नऱ्हे गावात ड्रेनेजच्या कामासाठी रस्त्यावर खोदकाम सुरू आहे. त्यामुळे काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत एक दुचाकीस्वार खोदकामाजवळून जात असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने गाडी उलटली आणि संबंधित व्यक्ती दुचाकीसह ड्रेनेजमध्ये पडला. या घटनेत दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून, स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला आणि गाडीला ड्रेनेजमधून बाहेर काढण्यात आले. नऱ्हेतील […]

1 min read

हडपसरमध्ये अफिम बोंड्यांचा चुरा ((पॉपी स्ट्रॉ) जप्त, एक जण अटकेत

पुणे: हडपसरमधील सय्यदनगर, चिंतामणीनगर भागात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत ८३ हजार रुपयांचा अफिम बोंड्यांचा चुरा जप्त केला आहे. या कारवाईत एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव सुमेरलाल गिरीधरलाल चौधरी (वय ३०, रा. चिंतामणीनगर, हडपसर; मूळ रा. जोधपूर, राजस्थान) […]

1 min read

ज्येष्ठ चित्रकार आणि ‘अभिनव’चे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव यांचे निधन

पुणे: ज्येष्ठ चित्रकार आणि अभिनव कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव (वय ८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कला क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे जन्म झालेल्या गुरव यांनी निसर्गचित्रांमधून वेगळी ओळख निर्माण केली. धनगर संकल्पनेवर आधारित त्यांची चित्रे विशेष प्रसिद्धीस आली. दिल्लीतील […]

1 min read