देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या विश्वासाने आलेल्या नागरिकांचा भ्रमनिरास ; खासदार सुप्रिया सुळे
राहुल कलाटेंच्या प्रचारार्थ संवाद बैठकी : सत्ता येताच आयटीयन्सच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देणार वाकड, ता. ११ : गेली दहा वर्ष गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता होती. तरीही, चिंचवड मतदारसंघात नागरी समस्या कायम आहेत. मूलभूत गरजांची पूर्तता आणीआवश्यक सोयी सुविधांसाठी आजही येथील नागरिक संघर्ष करत आहेत. प्रचंड ट्रॅफिक, वायू प्रदूषण, अपुरे पाणी, विजेचा लपंडाव असे अनेक […]