पुणे हादरले! मावळमध्ये हॉटेल मालकाने केला ग्राहकाचा खून
पुण्यातील मावळ तालुक्यातील इंदोरी येथे जय मल्हार हॉटेलमध्ये ग्राहकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रसाद उर्फ किरण अशोक पवार असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी हॉटेल मालक अक्षय येवलेला तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वादाची सुरुवात वेटरसोबत झालेल्या वादातून झाली. मृत प्रसाद पवार आणि त्याचा मित्र अभिषेक येवले यांनी […]