आवडीसह व्यावसायिकता जपणे आवश्यक…: दिग्दर्शक फराह खान एन्टरटेनमेन्टच्या मास्टर फराह खान यांचा मास्टरक्लास रंगला
छत्रपती संभाजीनगर : चित्रपट बनवत असताना आपण आपली आवड जोपासत व्यावसायिक गोष्टींकडे जागरूकपणे पाहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक फराह खान यांनी केले. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक फराह खान यांनी मास्टरक्लास’मध्ये उपस्थितांशी संवाद साधला. दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी या मास्टरक्लासचे संचलन केले. पुढे बोलताना फराह खान म्हणाल्या, […]