विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात पती, सासू-सासरा यांना अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे: विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने पती, सासू आणि सासऱ्यास अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. नीशा संतोष भारस्कर ( वय २५) या विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेतला. उपचारासाठी तिला एका खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आली. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. १ सप्टेंबर २०२३ ला कोंढवा पोलीस ठाण्यात या संदर्भात […]

1 min read

भागीदाराकडून घेतले कर्ज, परतफेड करण्याऐवजी केला खून, चौघे जेरबंद

भागीदाराकडून फ्लॅटचे कर्ज वापरण्यास घेऊन कर्जाची परतफेड न करता भागीदाराचा खून करण्यात आला. या याप्रकरणी हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण आणि हवेली पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्ह्याचा तपास केला. चोवीस तासांच्या आत चार आरोपींना जेरबंद केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतिश सुदाम […]

1 min read

रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १७ तरुणांची लाखांची फसवणूक

पुणे : रेल्वेमध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून नोकरी देण्याच्या बहाण्याने १७ तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा सगळा प्रकार २०२१ पाासून आतापर्यंत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे घडला आहे. पिंपरी येथील एका ३५ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी राजेश दिनकर राजगुरु (वय ५०, रा. पाथर्डी […]

1 min read

पुण्यात देशी बनावटीच्या पिस्टलसह १४ लाख रुपयांचे मॅफेड्रॉन जप्त, दोघे ताब्यात

पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथक २ आणि खंडणी विरोधी पथक २ यांच्या कारवाईत १४ लाख ६० हजार रुपयांच्या मॅफेड्रॉन (एमडी) अंमली पदार्थांसह देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक केली आहे. शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि सहा. पोलीस निरीक्षक नितीन […]

1 min read

राज कुंद्रा याच्या घरावर ईडीचा छापा, एकूण १५ ठिकाणी कारवाई

अंमलबजावणी संचलनालयाने (ED) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई पॉर्नोग्राफी प्रकरणाच्या तपासाअंतर्गत करण्यात आली आहे. ईडीने राज कुंद्रा याच्या घरावर तसेच या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींच्या घरांमध्येही शोधमोहीम राबवली आहे. हा तपास मोबाईल अॅपद्वारे पॉर्न सामग्री तयार करून ती […]

1 min read

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे आत्मक्लेश आंदोलन; तीन दिवस उपोषण

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारपासून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे. लोकशाहीची सध्या थट्टा होत असून राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांनुसार आपण तीन दिवसांचे आत्मक्लेश आंदोलन करत असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, वयाच्या 95 व्या वर्षी, त्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत हे उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला […]

1 min read

रविवार पेठेतील बंदुकीच्या दुकानातून २० काडतुसे, ३२ बोअरची चोरी, दोघे अटकेत

पुणे : रविवार पेठेतील बोहरी आळीमध्ये असलेल्या एका परवानाधारक बंदूक विक्रीच्या दुकानातून ३२ बोअर आणि पिस्तुलाची २० काडतुसे चोरीला जाण्याची घटना घडली. या प्रकरणी याच दुकानात काम करणाऱ्या दोन कामगारांना अटक करण्यात आली आहे. अदित्य चंदन मॅकनोर (वय २२) आणि सुमित राजू कांबळे (वय २८, दोघेही रा. कॅम्प, पुणे) यांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी अज्ञान […]

1 min read

हातात संविधान प्रियांका गांधींनी घेतली खासदारकीची शपथ; रवींद्र चव्हाणांचा मराठी बाणा

प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्या केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्यासह विजयी झाल्या आहेत. संविधानाची प्रत हातात घेवून त्यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेण्यासाठी प्रियंका गांधी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत संसद भवनामध्ये आल्या. गांधी कुटुंबातील तीन सदस्य संसदेत दिसणार आहेत. सोनिया गांधी या राज्यसभेच्या सदस्य […]

1 min read

१ डिसेंबर पासून शासकीय कार्यालयात विनाहेल्मेट प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई : जिल्हाधिकारी

पुणे : रस्ते अपघातातील मृत्युंचे प्रमाण लक्षात घेता घेता अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता जिल्ह्यात रस्ता सुरक्षा विषयक आवश्यक उपाययोजना कराव्यात; शासकीय अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आदींनी हेल्मेट वापरून समाजापुढे आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम […]

1 min read

पेरणे फाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा विजयस्तंभ अभिवादन सोहळा यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात येणारा विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा तसेच येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी सर्व विभागांनी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे […]

1 min read