इमारतीच्या सज्जावर अडकलेल्या इसमाची अग्निशमन दलाकडून सुखरुप सुटका
पुणे – दिनांक ०३•१२•२०२४ रोजी सकाळी ०७•०९ वाजता अग्निशमन दल नियंत्रण कक्षात कुमार प्रगती सोसायटी, कौसरबाग, कोंढवा खुर्द याठिकाणी एका इमारतीत चौथ्या इसम अडकला असल्याची वर्दि मिळताच कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते. घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहणी करताच समजले की, एक इसम विंग डी या इमारतीत चौथ्या मजल्यावर बाहेरील सज्जावर […]