महाराष्ट्रात पुन्हा ‘देवेंद्र’ पर्व; फडणवीस मुख्यमंत्री, शिंदे-पवार उपमुख्यमंत्री

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागल्यानंतर तब्बल तेरा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ डिसेंबर) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानावर या शपथविधीचा भव्य सोहळा पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्विकारली आहे. […]

1 min read

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वसतीगृहात गांजा; दोघांवर गुन्हा दाखल

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात गांजा सापडल्याने खळबळ उडाली आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी या प्रकरणी दोघा विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. विद्यापीठाच्या वसतीगृह परिसरात गांजा सापडल्याची घटना हाॅस्टेलच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. प्रकरणाचा तपशील प्रा. संजयकुमार कांबळे (वय ४६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चतु:श्रृंगी पोलिसांनी प्रतीक गुजर (वय २०, रा. पिरंगुट) व आकाश ब्रम्हभट […]

1 min read

पारव्यांना खाद्य टाकणाऱ्यांना होणार ५ हजारांचा दंड, घनकचरा विभागाकडून होणार कारवाई

पारव्यांच्या पिसांमुळे आणि विष्ठेतील जंतूमुळे हायपर सेन्सिटिव्ह न्यूमोनिया या आजाराची लागण लोकांना होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पारव्यांना खाद्यपदार्थ अथवा धान्य टाकणाऱ्यांवर पालिकेककडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. शहरात एकीकडे प्रदूषण वाढत असताना पारव्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास वाढत आहे. शहरातील चौकाचौकात, मुख्य रस्त्यांवर, नदीपात्रात किंवा अन्य ठिकाणी पारव्यांना खाद्यपदार्थ टाकले जात असल्यामुळे या ठिकाणी […]

1 min read

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीवर चाकूने हल्ला

पुणे : बिबवेवाडी परिसरात दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाने आपल्या पत्नीवर चाकूने हल्ला केला. याप्रकरणी पतीविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी महिलेचे नाव कविता संजय लोखंडे (वय ३९, रा. सिद्धार्थनगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असून, आरोपी पती संजय सुदाम लोखंडे (वय ४९) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कविता यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात […]

1 min read

महाविद्यालयीन तरुणांमध्ये सेंट्रल मॉलजवळ तुंबळ हाणामारी, कोयत्याने केले वार, दोघे जखमी

पुण्यातील सेंट्रल मॉलजवळ गरवारे महाविद्यालयातील तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या हाणामारीत २२ वर्षांचे दोन महाविद्यालयीन तरुण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तरुणींशी बोलण्यावरून दोन गटांत हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हाणामारीत ७ ते ८ जणांनी दोघांवर कोयत्याने वार केले. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, गरवारे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये तरुणींशी बोलण्यावरून हा वाद झाला. […]

1 min read

जिममध्ये व्यायाम करताना पैलवान विक्रम पारखी याचा मृत्यू

हिंजवडी : जिम मध्ये व्यायाम करत असताना पैलवान विक्रम पारखी याचा (वय ३०) ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना (४ नोव्हेंबर) घडली. त्यामुळे परिसरात नागरिकांनी हळहळ व्यक्त केली जात आहे. जिममध्ये व्यायाम करत असताना पैलवान विक्रम पारखी याला ह्रदयविकाराचा झटका आला. त्याला तातडीने बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे […]

1 min read

बंगळुरूवरून पुण्यात दाखल झालेली बांग्लादेशी घुसखोर महिला पोलिसांच्या ताब्यात

रेल्वेने बंगळुरूवरून पुण्यात आलेल्या एका बांग्लादेशी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. मुसलामिया अब्दुल अजिज प्यादा (वय २७, रा. पश्चिम कोलागासिया, थाना आमतुली, जि. बोरगुना, बुलिशाखाली, बांगला देश) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लीस अंमलदार भाग्यश्री सागर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, मुसलामिया ही […]

1 min read

सिंहगड रोड परिसरातील चरवड वस्तीत पूर्ववैमनस्यातून १७ वर्षाच्या मुलाचा खून

सिंहगड रोडवरील चरवड वस्तीत पूर्ववैमनस्यातून १७ वर्षाच्या मुलाचा खून झाल्याची घटना घडली आहे. तीन अल्पवयीन मुलांनी १७ वर्षीय मुलाचा ‘येता जाता आमच्याकडे का पाहतो’ या कारणाने चॉपरने वार करून खून केला. काही दिवसांपूर्वीच वानवडी परिसरात पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. श्रीपाद अनंता बनकर (वय १७) […]

1 min read

पुन्हा ‘देवेंद्र पर्व’, फडणवीसांची विधिमंडळ गटनेते निवड, उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर विधिमंडळ गटनेते म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांचे नाव अंतिम करण्यात आले. या बैठकीसाठी भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण कालच मुंबईत दाखल झाले होते. विधिमंडळ गटनेत्याचा प्रस्ताव सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी मांडला, ज्याला उपस्थित सर्व आमदारांनी एकमताने मंजुरी दिली. यामुळे आता देवेंद्र […]

1 min read

मोड आलेले हरभरे खाल्ले म्हणून पत्नीने पतीला लाटण्याने मारले; सोमवार पेठेतील घटना

पुणे: पती-पत्नीच्या भांडणांची काही कारणं किरकोळ असतात. तर कधी ती अत्यंत गंभीर आणि टोकाची असू शकतात. पुण्यात एक अशी घटना घडली आहे. ज्यामध्ये पती-पत्नीच्या भांडणाचं कारण ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पत्नीने पतीला केवळ मोड आलेले हरभरे खाल्याने म्हणून मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता सोमवारी पेठेत घडली. याबाबत अमोल गुलाबराव सोनवणे (वय […]

1 min read