दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री आशा डांगे यांची निवड

जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर (शिक्षण विभाग) आयोजित दुसऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवयित्री, लेखिका आशा डांगे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे, असे जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाटकर-पानसरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. शाळांमध्ये अनेक गुणी साहित्यिक, कवी, कलावंत शिक्षक आहेत. भाषा व कला विकासात आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व तसेच सर्वांगीण विकासात हे शिक्षक मोलाचे […]

1 min read

पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे : शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी, २३ जानेवारी रोजी बंद राहणार आहे. तळजाई टाकी येथील मुख्य जलवाहिनी व मुख्य व्हॉल्व्हच्या अत्यावश्यक दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याने कात्रज, स्वारगेट, महर्षी नगर तसेच शहरातील विविध पेठांमध्ये पाणीपुरवठा बाधित होणार आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन करण्यात आले आहे. ‘या’ भागातील पाणीपुरवठा राहणार बंद […]

1 min read

स्वारगेट बस स्टँड आणि पुणे स्टेशन परिसरात मोबाईल चोरी करणारा चोरटा गजाआड

पुणे: स्वारगेट बस स्टँड आणि पुणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तीन मोबाईल जप्त केले असून, आरोपीच्या माहितीच्या आधारे मोबाईल खरेदी-विक्री करणाऱ्या एका दुकानदाराकडून ४३ मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. सतिश ज्ञानेश्वर शिरोळे (वय ३२ वर्षे, रा. पुणे स्टेशन व स्वारगेट बस […]

1 min read

संतोष देशमुख हत्या प्रकरण: वाल्मिक कराडला बीड न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

संतोष देशमुख हत्याप्रकरणात आरोपी वाल्मिक कराडला बीड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी वाल्मीक कराड वर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला पोलीस कोठडी देण्यात आली होती. दरम्यान, त्याची पोलीस कोठडी आज संपणार होती. त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज बीड न्यायालयात त्याला हजर करण्यात आले होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे […]

1 min read

बारामती स्वतंत्र जिल्हा होणार? वाचा मंत्री विखे पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे: बारामती हा स्वतंत्र जिल्हा होणार नसल्याचे राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. बारामती जिल्हा होणार असल्याच्या अफवा असून, राज्यात नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे त्यांनी सांगितले. एका खाजगी कार्यक्रमासाठी बारामती विमानतळावर आले असता पत्रकारांनी त्यांना याबाबत विचारणा केली. मागील काही दिवसांपासून राज्यात नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीबाबत चर्चा सुरू आहे, […]

1 min read

विमाननगरमध्ये विचित्र अपघात; पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळली

पुणे: विमाननगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावरील पार्किंगमधून कार थेट खाली कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. शुभ अपार्टमेंट येथे रविवारी सकाळी 10 वाजता हा अपघात घडला. पार्किंगमध्ये कार पुढे नेण्याच्या प्रयत्नात चालकाने चुकून मागे घेतली असता कार इमारतीच्या भिंतीला धडकली […]

1 min read

मोटारीची काच फोडून साडे दहा लाखांची रोकड चोरली, विमाननगरमधील घटना

मागील काही दिवसांपासून गाडीची काच फोडून रोकड, लॅपटॉप यांसारखा ऐवज चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हडपसर परिसरात दोन मोटारींच्या काचा फोडून चोरट्यांनी रोकड आणि दागिने पळवल्याची घटना ताजी असताना विमाननगर भागात अशीच एक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या मोटारीची काच फोडून साडे दहा लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना विमाननगर परिसरात घडली. […]

1 min read

कोरेगाव पार्क: खाजगी कंपनीतील रोखपालाने केला दोन कोटींचा अपहार

कर भरण्याच्या बनावट नोंदी करून एका खाजगी कंपनीच्या रोखपालाने दोन कोटींचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कोरेगाव पार्क भागातील एका खाजगी कंपनीत हा सगळा प्रकार घडला. या प्रकरणी रोखपालाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे मालक जिनेंद्र दिलीप दोशी (वय ३८, रा. कोरेगाव पार्क) यांनी या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. […]

1 min read

डिजिटल अरेस्टची भीती दाखवून महिलेला १३ लाखांना गंडवले

पुणे : काळ्या पैशांच्या व्यवहारात डिजिटल अरेस्टच्या कारवाईची भीती दाखवून एका महिलेची १३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना शहरातील पाषाण भागात घडली. या प्रकरणी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी महिला या पाषाण परिसरात राहतात. २ जानेवारी […]

1 min read

वाल्मिक कराड कनेक्शन, भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडीकडून चौकशी

पुणे : बीड मधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात अपहरण करून हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर बीडसह महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच पेटलंय. या प्रकरणात सीआयडीने खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड याला अटक केली आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राज्यातील अनेक भागात वाल्मिक कराड याच्या कोट्यवधी रूपयाच्या जमिनी आणि शॉप खरेदी […]

1 min read