Porsche Accident : Power Play Exposed

A heart-stopping car crash on May 19, 2024, in Pune’s Kalyani Nagar, sent shockwaves across Maharashtra. The accused, a minor son of builder Vishal Agarwal, was allegedly drunk behind the wheel of his Porsche when he mowed down two IT professionals, Anis Awadhiya and Ashwini Koshta, from Madhya Pradesh. The tragic events unfolded at Cosie […]

2 mins read

पुणे पोर्शे अपघात पंचनामा : रक्तचाही सौदा…

कल्याणीनगर मध्ये 19 मे रोजी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या भयानक अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्रा हादरला. बिल्डर विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कारने अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा ( रा. मध्य प्रदेश) नावाच्या तरुण तरुणीला चिरडले.या प्रकरणाची सुरुवात झाली ती कोझी( Cosie) नावाच्या हाँटेल पासून. पोलीसांच्या तपासानुसार, अल्पवयीन मुलगा आणि त्याचे मित्र कोझीनंतर […]

1 min read

लोकांचे प्रश्‍न सोडविणाऱ्या राहुलला एक संधी द्या : शरद पवार — राहुल ‘टेंडर’मध्ये नव्हे तर; लोकांच्या प्रश्‍नांमध्ये लक्ष घालणारा कार्यकर्ता — — — — — — —

पिंपरी, ता. १४ : ‘टेंडर’ मध्ये लक्ष घालणारा नव्हे तर; लोकांचे प्रश्‍न सोडविणारा कार्यकर्ता म्हणून राहुल कलाटेची ओळख आहे. तुतारीच्या जागृतीने जागे झालेल्या लोकांच्या मताने विकासाची गंगा आणायचे काम राहुलकडून केले जाईल याची मला खात्री आहे. त्यामुळे त्याला एकदा संधी द्या, अशी भावनीक साद राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी […]

1 min read

मतदानादिवशी सुट्टी किंवा सवलत न देणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात येणार

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत सर्व आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत, सुट्टी किंवा सवलत न दिल्यामुळे मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास आस्थापनांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अपर […]

1 min read

पुणे : सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी २१ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी

पुणे : पुणे शहरात १८ ते २२ डिसेंबर या कालावधीत आयोजित ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी २१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यासाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सवलतीचे १५ दिवस निश्चित करण्यात […]

1 min read

कलाटेंसाठी शरद पवार चिंचवडमध्ये, वस्ताद काय करणार याकडे सर्वांचे लक्ष :वाल्हेकर वाडीतील शरद पवारांच्या सभेची उत्सुकता शिगेला ! : सोशल मीडियावर अक्षरशः पोस्टचा पाऊस

वाकड, ता. १३ : चिंचवड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आघाडीव उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गुरुवारी (ता १४) जाहीर सभा होत आहे. त्यामुळे, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, विरोधकांना चितपट करण्यासाठी वस्ताद नेमका कुठला डाव टाकणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन […]

1 min read

सांगवीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग…चिंचवडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतली हातात तुतारी ! : माजी स्थायी समिती चेअरमन नवनाथ जगताप अन अरुण पवार राष्ट्रवादीत डेरे दाखल : राहुल कलाटे यांचं पारड जड ; विरोधकांची डोकेदुखी वाढली

वाकड, ता. १० : चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ नुकतीच वाल्हेकर वाडी येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी, रोहित पवार यांच्या उपस्थितीत महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप आणि मराठवाडा विकास महासंघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे, मतदार संघातील […]

1 min read

चिंचवडकर जनता लुटीचा कॉन्ट्रॅक्टर पॅटर्न हद्दपार करणार ! रोहित पवार स्थानिक नेत्यांसह महायुती सरकारवर रोहित पावरांचा हल्लाबोल

चिंचवड, ता. १० : चिंचवडमध्ये टँकरराज असून कॉन्ट्रॅक्टमध्ये टक्केवारी आणि मलिदा खाणारी गँग आहे. कॉन्ट्रॅक्ट त्यांचीच कामे त्यांचीच रिंगही त्यांनीच करायची. ह्या लुटीला चिंचवडची जनता वैतागली असून चिंचवडची निवडणूक आता सर्व सामान्य नागरिकांनी हातात घेतली आहे. त्यामुळे चिंचवडकर मतदार यंदा कॉन्ट्रॅक्टर पॅटर्न हद्दपार करणार असल्याचा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे चिंचवडचे उमेदवार […]

1 min read

सांगवीकरांचा निर्धार, यंदा ‘तुतारी’च वाजवणार राहूल कलाटे यांच्यासाठी खासदार कोल्हेंची बाईक रॅली

महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारा्र्थ लोकप्रिय संसदरत्न खासदार अमोल कोल्हे यांनी रविवारी (ता. १०) चिंचवड मतदार संघात बाईक रॅली काढली होती. यावेळी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, काळेवाडी, रहाटणी परिसरातील युवकांनी रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. चिंचवड विधानसभेला यंदा नवीन चेहरा निवडून देऊन बदल घडवणार अशी भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली. आजच्या […]

1 min read