Election Campaigning Concludes: Massive Security Arrangements in Place for Polling Day

The 20-day election campaigning in Pune concluded on Monday evening, shifting the focus to polling day preparations. To ensure peaceful and orderly voting, the Pune Police have made extensive security arrangements. A massive security force has been deployed, comprising Central Armed Police Forces (CAPFs), State Reserve Police Force (SRPF), Quick Response Team (QRT), and Home […]

1 min read

मतदानादिवशी सुट्टी किंवा सवलत न देणाऱ्या आस्थापनांविरुद्ध कारवाई करण्यात येणार:अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी २० नोव्हेंबर २०२४ या मतदानाच्या दिवशी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत सर्व आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी, कामगारांना भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत, सुट्टी किंवा सवलत न दिल्यामुळे मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास आस्थापनांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अपर […]

1 min read

मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ १२ प्रकारचे पुरावे ग्राह्य

पुणे : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असल्याचेही ते म्हणाले. पुणे जिल्ह्यात विधानसभा […]

1 min read

मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल नेण्यास प्रतिबंध

पुणे: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात मतदान केंद्र अध्यक्ष, सूक्ष्म निरीक्षक सोडून उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, मतदार आदींना मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मतदार केंद्रावर मोबाईल सापडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिले. चिंचवड विधानसभा […]

1 min read

पुणे पोर्शे अपघात पंचनामा भाग-2 : “मी सर्व मँनेज करतो” म्हणत राजकीय नेत्याने ‘त्या’ कँफेमधे रचला गुन्ह्याचा कट

“मी सर्व मँनेज करतो” असे सांगत राजकीय नेत्याने इराणी कँफेमधे गुन्ह्याचा कट रचला. ठरल्याप्रमाणे 10.30 च्या सुमारास अश्पाक मकानदार, विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल, अमर गायकवाड आणि अजून दोघे ससून हाँस्पीटल मधे पोचले. डॉ. तावरे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी मदत करणार असल्याचे नेत्याने सांगितले होते त्यामुळे, अश्पाकने हाँस्पीटल मधे पोचल्यावर पहिला काँल नेत्याला केला. नेत्याच्या सांगण्यावरून अश्पाक […]

1 min read

शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा

भूमकर वस्ती येथील द्रौपदा लॉन्स येथे आज ४ वाजता सभा भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा आज (दि. १६ ) भूमकर चौक येथील द्रौपदा लॉन्स याठिकाणी सायंकाळी ४ वाजता होणार […]

1 min read