राज कुंद्रा याच्या घरावर ईडीचा छापा, एकूण १५ ठिकाणी कारवाई
अंमलबजावणी संचलनालयाने (ED) बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई पॉर्नोग्राफी प्रकरणाच्या तपासाअंतर्गत करण्यात आली आहे. ईडीने राज कुंद्रा याच्या घरावर तसेच या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींच्या घरांमध्येही शोधमोहीम राबवली आहे. हा तपास मोबाईल अॅपद्वारे पॉर्न सामग्री तयार करून ती […]