राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळित धान्य पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन
पुणे, दि.२९ : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यास शेतक-यांचे योगदान मिळेल, या उद्देशाने राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. रब्बी हंगाम सन २०२४ पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबर […]