पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ भीषण अपघात, ओव्हरटेकच्या नादात नऊ जणांनी गमावला जीव
शुक्रवारी (दि. १७) पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. देबुबाई दामू टाकळकर (वय ६५, रा. वैशखखेडे, ता. जुन्नर), विनोद केरूभाऊ रोकडे (वय ५०), युवराज महादेव वाव्हळ (वय २३), चंद्रकांत कारभारी गुंजाळ (वय ५७), गीता बाबुराव गवारे (वय ४५), भाऊ रभाजी बडे […]