Pune Police Inspector Transfers : पुणे शहर पोलीस दलातील २३ वरिष्ठ निरीक्षकांच्या बदल्या

पुणे: पुणे शहर पोलीस दलात २३ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये वाहतूक, गुन्हे शाखा, आणि विशेष शाखेतील निरीक्षकांना विविध पोलीस ठाण्यांमध्ये बदल्या करण्यात आले आहे. तसेच पोलीस ठाण्यात कार्यरत वरिष्ठ निरीक्षकांना विशेष शाखा, गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेत नियुक्त करण्यात आले आहे. प्रशासकीय गरजांमुळे या बदल्या करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS) यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

पोलीस निरीक्षकाचे नाव आणि त्यांचे कोठून कोठे बदली झाली

सावळाराम साळगावकर (वाहतूक शाखा) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ पो. स्टे.

राहुल गौड (पोलीस निरीक्षक, खडक) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहकारनगर पो. स्टे.

संजय मोगले (नव्याने हजर) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पो. स्टे.

सुनिल थोपटे (वाहतूक शाखा) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोरेगाव पार्क पो. स्टे.

दिलीप फुलपगारे (नियंत्रण कक्ष) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पो. स्टे.

सीमा ढाकणे (विशेष शाखा) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पो. स्टे.

मनिषा पाटील (विशेष शाखा) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड पो. स्टे.

राजेंद्र पन्हाळे (पोलीस निरीक्षक, गुन्हे, विमानतळ) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पो. स्टे.

सत्यजित आदमाने (विशेष शाखा) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पो. स्टे.

नरेंद्र मोरे (कोर्ट कंपनी) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक

सुरेश शिंदे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर) ते वाहतूक शाखा

रुणाल मुल्ला (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोरेगाव पार्क) ते वाहतूक शाखा

संगीता जाधव (गुन्हे शाखा) ते वाहतूक शाखा

राजेंद्र करणकोट (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर) ते वाहतूक शाखा

स्वप्नाली शिंदे (सायबर) ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर

दशरथ पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ) ते विशेष शाखा

सतीश जगदाळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी) ते विशेष शाखा

गुरदत्त मोरे (वाहतूक शाखा) ते विशेष शाखा

माया देवरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मार्केटयार्ड) ते गुन्हे शाखा

संतोष पांढरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर) ते गुन्हे शाखा

संजय पतंगे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी) ते गुन्हे शाखा

छगन कापसे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक,सहकारनगर) ते गुन्हे शाखा

संतोष पाटील (विशेष शाखा) ते मनपा अतिक्रमण विभाग

Leave a Reply

rushi