मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून रस्त्यावर लघुशंका करणारा गौरव आहुजा कोण?

फेब्रुवारी 2021 मधे गौरव ला तत्कालीन पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या पथकाने क्रीकेट बेटींग च्या गुन्ह्यातअटक केली होती. क्रिकेट बेटिंग मधे एक हाय प्रोफाइल रँकेट बस्ट करण्यात आले होते. त्यामध्ये गँगस्टर सचिन पोटेला मुख्य आरोपी करण्यात आले होते.या टोळीने काँलेजच्या अनेक विद्यार्थ्यांना क्रिकेट बेटिंग मध्ये ओढल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. गौरव अहुजा , सुनिल मखीजा […]

1 min read

चारचाकींसाठी लवकरच नवीन मालिका

पुणे, दि. ७ : चारचाकी खासगी वाहनांसाठी लवकरच सुरू होणाऱ्या नवीन एमएफ मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता तसेच उर्वरित क्रमांकासाठी आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे. मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) ११ […]

1 min read

शासन आदेशाच्या प्रतीक्षेत प्राध्यापकाचे पुण्यात उपोषण

घंटा वाजवत आंदोलन सुरू जर दिलीप ठोंब्यांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर प्राध्यापक संघटना पेपरवर बहिष्कार टाकेल असा इशारा संघटनेने दिला आहे.. अँकर पूर्णवेळ वेतन निश्चितीच्या मागणीसाठी व पूर्णवेळ वेतन मिळावे या मागणीसाठी कुटुंबासह उपोषण केल्यानंतर संघटनेचे पदाधिकारी आणि मा. संचालक यांच्यात झालेल्या चर्चेनुसार उपोषण स्थगित करून मा. शिक्षणमंत्री यांच्याबरोबर मुंबई येथे झालेल्या बैठकीत मंत्रिमहोदयांनी […]

1 min read

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची स्वारगेट बसस्थानकाला भेट

पुणे दि. 1 : परिवहन व नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे स्वारगेट येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट बस स्थानकाला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. या भेटीनंतर त्यांनी आढावा बैठकीत सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना आणि त्यांच्या अंमलबजावणीसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली. भविष्यात श्रीमती म्हणाल्या, भविष्यात अशा गंभीर घटना पुन्हा घडू नयेत, […]

1 min read

पुणे : स्वारगेटवरील ‘खळ्ळखट्याक’ वसंत मोरेंच्या भोवणार?; अजित पवारांनी दिले संकेत

पुणे : स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरूणीवर बलात्काराच्या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंनी स्थानकावर दाखल होत सुरक्षा केबिनची तोडफोड केली होती. त्यांच्या या तोडफोडीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वसंत मोरे यांना फोन करून त्यांचं आणि सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, आता केलेलं हे खळ्ळखट्याक वसंत […]

1 min read