10th Ajanta-Ellora International Film Festival : यंदाच्या AIFF मध्ये जागतिक सिनेमे का व कोणते पाहावे?
दहावा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 15 ते 19 जानेवारीदरम्यान प्रोझोन मॉल पीव्हीआर-आयनॉक्स छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. — गेल्या दहा वर्षांपासून मराठवाड्यातील सिनेरसिक नववर्षाची सुरुवात दर्जेदार राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सिनेमे पाहून करतात. यंदाचे वर्षदेखील त्याला अपवाद नाही. वर्षागणिक अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अधिकाधिक व्यापक आणि वैविध्यपूर्ण होत आहे. यंदाच्या महोत्सवात दाखविली जाणाऱ्या चित्रपटांची नावे पाहिली […]