पुण्यात बावधन परिसरात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पुणे: शहरातील बावधन परिसरात अज्ञात व्यक्तींनी वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळेस घडलेल्या या घटनेत परिसरातील अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली. गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या असून काही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अज्ञात व्यक्तींनी नेमका कोणत्या उद्देशाने हा प्रकार केला याचा तपास पोलिसांनी सुरू […]