आवडीसह व्यावसायिकता जपणे आवश्यक…: दिग्दर्शक फराह खान एन्टरटेनमेन्टच्या मास्टर फराह खान यांचा मास्टरक्लास रंगला

छत्रपती संभाजीनगर : चित्रपट बनवत असताना आपण आपली आवड जोपासत व्यावसायिक गोष्टींकडे जागरूकपणे पाहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन दिग्दर्शक फराह खान यांनी केले. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक फराह खान यांनी मास्टरक्लास’मध्ये उपस्थितांशी संवाद साधला. दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी या मास्टरक्लासचे संचलन केले. पुढे बोलताना फराह खान म्हणाल्या, […]

1 min read

राष्ट्रनिर्माणाच्या प्रयत्नांमध्ये चित्रपटांची महत्त्वपूर्ण भूमिका; कार्यशाळेत मान्यवरांनी व्यक्त केली भावना

महोत्सवात फिप्रेसि कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न छत्रपती संभाजीनगर, दि. १८ : फिप्रेसी ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. फिप्रेसी भारत हे जगभरातील महोत्सवांमधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करतात. त्या पुरस्कारांना आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जातो. या समितीचे ज्युरी अध्यक्ष ज्येष्ठ लेखिका व चित्रपट समीक्षक लतिका पाडगांवकर व शीलादित्य सेन (पश्चिम बंगाल), जी.पी. रामचंद्रन (केरळ) हे […]

1 min read

पालकमंत्र्यांची यादी जाहीर; पुण्याची जबाबदारी अजित दादांकडे, माधुरी मिसाळ कोल्हापूरच्या सहपालकमंत्री

मोठ्या प्रतिक्षेनंतर राज्यसरकराने पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून पालकमंत्रिपदाचा मुद्दा चर्चेत आला होता. पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांना मिळणार की चंद्रकात पाटील यांना, याबाबत उत्सुकता होती. यात पुन्हा एकदा अजित पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर सरशी साधल्याचे दिसून आले. यापूर्वी, […]

1 min read

कारवाई करत असताना उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्याला मोटारीने उडवले, गावठी दारूचा टेम्पो घेऊन चालक पसार

गावठी दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करत असताना उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षकाला धक्काबुक्की झाल्याचा प्रकार नगर रस्त्यावरील भावडी या गावात झाला. दुय्यम निरीक्षकाच्या गाडीला यावेळी धडक देण्यात आली. त्यावेळी कारवाई केलेला टेम्पो घेऊन आरोपी पसार झाला. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक विशाल कदम यांनी […]

1 min read

पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ भीषण अपघात, ओव्हरटेकच्या नादात नऊ जणांनी गमावला जीव

शुक्रवारी (दि. १७) पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या विचित्र अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. देबुबाई दामू टाकळकर (वय ६५, रा. वैशखखेडे, ता. जुन्नर), विनोद केरूभाऊ रोकडे (वय ५०), युवराज महादेव वाव्हळ (वय २३), चंद्रकांत कारभारी गुंजाळ (वय ५७), गीता बाबुराव गवारे (वय ४५), भाऊ रभाजी बडे […]

1 min read

चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून; नऱ्हे भागात घडली घटना

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा गळा ओढणीने आवळून खून केल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पतीला अटक केली. रेश्मा भिकू खुडे (वय ३२, सध्या रा. कुटे मळा, मानाजीनगर, नऱ्हे, मूळ रा. वडूज, जि. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी कुमार कलगोंडा पाटील (वय ४२, मूळ […]

1 min read

मराठी भाषेचा अभिजात दर्जा : आनंदापेक्षा जबाबदारीची बाब ; ‘मराठी भाषा अभिजात दर्जा व मराठी चित्रपट’ परिसंवादात मान्यवरांचा सूर

‘बोलीभाषेचा अभिमान असणे गरजेचे’ मान्यवरांनी व्यक्त केली अपेक्षा छत्रपती संभाजीनगर : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब असली तरी या आनंदापेक्षा ही आपल्या सर्वांची जबाबदारी वाढवत असल्याचा सूर ‘मराठी भाषा अभिजात दर्जा व मराठी चित्रपट’ या विषयावरील परिसंवादात मान्यवरांनी काढला. मराठी रसिकांसाठी जगभरातील उत्कृष्ट चित्रपट सादर करणाऱ्या दहाव्या अजिंठा वेरूळ […]

1 min read