मुलीशी बोलतो या कारणावरून वडील आणि भावाने केला युवकाचा खून; वाघोलीतील धक्कादायक प्रकार
वाघोलीतील वाघेश्वरनगर भागात एका १७ वर्षाच्या युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून युवकाला त्याच्या वडिल आणि भावाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, नंतर लोखंडी रॉड आणि दगडाने डोक्यात मारून त्याचा जीव घेतला. खून झालेल्या युवकाचे नाव गणेश वाघु धांडे (वय १७, गोरे वस्ती, वाघेश्वरनगर, वाघोली) आहे. या प्रकरणात गणेश याचे वडील […]