१० व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे १५ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजन महोत्सवात भारतीय सिनेमा स्पर्धा विभागाचा समावेश, जगभरातील ६५ फिल्म्सचे होणार प्रदर्शन

छत्रपती संभाजीनगर (दि.०५): जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठी रसिकांपर्यंत पोहोचवणार्‍या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. १५ ते रविवार, दि. १९ जानेवारी २०२५ या दरम्यान हा महोत्सव पीव्हीआर-आयनॉक्स थिएटर प्रोझोन मॉल, छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण सेंटर व मराठवाडा […]

1 min read

दुचाकीस्वार महिलेकडून महिला पोलिसाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ

एका दुचाकीस्वार महिलेने महिला पोलीसाला धक्काबुकी करत शिवीगाळ केल्याची घटना शहरातील वारजे परिसरात घडली. याप्रकरणी वारजे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी वारजे वाहतूक विभागातील पोलीस शिपाई ऋतुजा तांबे यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, वारजे परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोलीस […]

1 min read

थेऊर गोळीबार प्रकरणातील दोन फरार आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, सापळा रचून घेतले ताब्यात

थेऊर गोळीबार प्रकरणातील फरार असलेल्या दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. गुन्हे शाखेच्या युनिट सहाने सापळा रचत खेड-शिवापूर येथून दोन आरोपींना ताब्यात घेतले. थेऊर रस्ता येथे 27 डिसेंबरला सहा ते सात व्यक्तींनी एका महिलेच्या डोक्यात दगड मारून , तिच्या पतीवर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना घडली होती होती. दगड मारल्याने महिला गंभीर जखमी झाली होती. या महिलेचा […]

1 min read

खंडणीच्या प्रकरणात पोलिसांच्या रडारवर असलेल्या आरोपीला अटक

पुणे : अत्याचार करून खंडणी मागण्याच्या प्रकरणातील पोलिसांच्या रडारवर असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. मानस उर्फ शुभांशु उपेंद्र शर्मा (वय-२४, रा. अप्पर इंदिरा नगर, बसडेपो जवळ, बिबवेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक […]

1 min read

दारू पिण्यास पैसे न दिल्याने लोणी काळभोर येथे एकाचा खून

दारू पिण्यास पैसे न दिल्याने लोणी काळभोर येथे एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे नंदू उर्फ पोपट लक्ष्मण म्हात्रे .(वय ३९, रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. योगेश लक्ष्मण काळभोर (वय ४५, रा. लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) असे खून झालेल्या व्यक्तीचे […]

1 min read

संतोष देशमुख हत्या प्रकरण: पोलिसांची मोठी कारवाई, फरार आरोपींना ठोकल्या बेड्या, पुण्यातून घेतले ताब्यात

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. फरार असलेल्या तीन आरोपींपैकी दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. फरार असलेल्या तीन आरोपींपैकी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. तथापि तिसरा आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणानंतर […]

1 min read

पुण्यातील तीन माजी नगरसेवकांची शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेनेच्या ध्येयधोरणाच्या विरोधात भूमिका घेतल्याने पुणे महापालिकेतील माजी नगरसेवक बाळा ओसवाल, विशाल धनवडे, पल्लवी जावळे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा हालचालींना वेग आला आहे, शिवसेना ठाकरे गटाकडून पुण्यातील तीन माजी […]

1 min read

पुणे जिल्हाधिकारी पदी जितेंद्र डूडी रुजू

पुणे, दि. २: पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डूडी यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवला. जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी यापूर्वी सन २०१९ मध्ये सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा, नंदूरबार, सन २०१९ ते २०२० या कालावधीत सहायक जिल्हाधिकारी मंचर […]

1 min read

Jitendra Dudi Takes Over as New Pune District Collector

Pune Jitendra Dudi has taken over as the new District Collector of Pune, succeeding Dr. Suhas Diwase. Dudi assumed office today and was welcomed by outgoing Collector Dr. Diwase, who handed over charge to him. Dudi has served in various roles, including Assistant Collector and Project Officer of the Integrated Tribal Development Project in Taloda, […]

1 min read