शिवसेनेकडून गृहखात्याची मागणी, शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष
मुंबई: महाराष्ट्रात सत्ता स्थापनेआधी जोरदार राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असूनही महायुती अंतर्गत राजकारणामुळे सत्तास्थापनेसाठी विलंब होत आहे. एकीकडे, दिल्लीतील बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच महायुतीतील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये मंत्रिपदांच्या वाटपावर चर्चा […]