विक्रांत मेस्सीने घेतला बॉलीवूडमधून संन्यास!
लोकप्रिय अभिनेता विक्रांत मेस्सीने बॉलिवूडमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. वयाच्या ३७ व्या वर्षी विक्रांत बॉलिवूडमधून निवृत्ती घेणार असल्याची बातमी चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. विक्रांतला ’12th Fail’ या सिनेमातून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तो यशाच्या शिखरावर होता. मात्र अचानक त्याने चित्रपटसृष्टीतून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. समाजमाध्यमावर त्याने ही माहिती दिली. सोमवारी पहाटे विक्रांतने समाजमाध्यमावर आपला आपला निर्णयाची […]