पुण्यात हुक्क्याचे प्रोटेक्शन मनी घेणारा पोलीस कर्मचारी निलंबित
पुणे :पुण्यातून पोलिसच प्रोटेक्शन मनी घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हॉटेलमध्ये सुरू असलेला अवैध हुक्का सुरु ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्याला प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली सहा हजार रुपये घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी निलंबित केले आहे. हरिचंद्र राजाराम पवार असं निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पवार हे वानवडी पोलिस ठाण्यात बीट मार्शल […]