लोकांचे प्रश्न सोडविणाऱ्या राहुलला एक संधी द्या : शरद पवार — राहुल ‘टेंडर’मध्ये नव्हे तर; लोकांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालणारा कार्यकर्ता — — — — — — —
पिंपरी, ता. १४ : ‘टेंडर’ मध्ये लक्ष घालणारा नव्हे तर; लोकांचे प्रश्न सोडविणारा कार्यकर्ता म्हणून राहुल कलाटेची ओळख आहे. तुतारीच्या जागृतीने जागे झालेल्या लोकांच्या मताने विकासाची गंगा आणायचे काम राहुलकडून केले जाईल याची मला खात्री आहे. त्यामुळे त्याला एकदा संधी द्या, अशी भावनीक साद राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी […]