पुणे पोर्शे प्रकरण : अनीश आणि अश्विनीचा आदरांजली वाहण्यासाठी मेणबत्ती मोर्चा
पुणे : सहा महिन्यांपूर्वी, पोर्शे प्रकरणाने सर्वांना हादरवून सोडले. अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोन निष्पाप जीव गमावले आणि त्यांचे कुटुंबीय अजूनही न्याय मागत आहेत. आज रविवारी, 17 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता, त्यांच्या स्मृतीला आदरांजली देण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत एकजुटीने उभे राहण्यासाठी मूक मेणबत्ती मोर्चासाठी घटनास्थळी एकत्र येत पुणेकर एकवटले. हा अपघात कधीही […]