दुचाकीस्वार चालकासोबतच ‘पाठीमागे बसलेल्या’लाही हेल्मेट सक्ती
दुचाकी चालवणारा आणि पाठीमागे बसलेला (पिलीयन रायडर ) अशा दोघांनाही हेल्मेट सक्ती होणार आहे. दुचाकी चालक आणि पिलीयन रायडर असे दोघांनीही हेल्मेट न वापरल्यास त्यांच्यावर वेगवेगळी कारवाई करण्यात यावी अशा सूचना राज्याचे अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) अरविंद साळवे, भाप्रसे यांनी दिल्या आहेत. मागील पाच वर्षांत दुचाकी चालवणारा आणि पिलीयन रायडर यांचे अपघात होवून मृत्युमुखी पडण्याचे […]