विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात पती, सासू-सासरा यांना अटकपूर्व जामीन मंजूर
पुणे: विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने पती, सासू आणि सासऱ्यास अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. नीशा संतोष भारस्कर ( वय २५) या विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेतला. उपचारासाठी तिला एका खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर ससून रुग्णालयात दाखल करण्यात आली. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. १ सप्टेंबर २०२३ ला कोंढवा पोलीस ठाण्यात या संदर्भात […]