महिलांचा निर्धार, राहुल दादाच आमदार सुप्रिया सुळे यांच्यासह महिला कार्यकर्त्या आणि मतदारांचा निर्धार
विकासाची चाहूल, निवडा फक्त राहुल, सुळेंचे आवाहन चिंचवड, ता. ११ : चिंचवड मतदारसंघात महिला मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे यंदा महिला मतदार चिंचवडचा आमदार ठरविण्यात निर्नायकी भूमिका बजावतील आणि महिला मतदार विकासाची भूमिका मांडणाऱ्या राहुल कलाटे यांना साथ देतील अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे व्यक्त केल्या. सुळे यांनी […]