पुण्यातून मंत्रिमंडळाची लॉटरी कोणाला ?

माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, चंद्रकांत पाटील, सुनील कांबळे, चेतन तुपेपाटील यांची नावे चर्चेत आता लवकरच मुख्यमंत्री पदाचा कारभार जाहीर करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर चार वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, चंद्रकांत पाटील, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपेपाटील यांची मंत्रिमंडळासाठी नावे चर्चेत आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघात हेमंत रासने यांनी विजय मिळविला आहे. त्यामुळे […]

1 min read

तोतया पोलीस, मनी लाँड्रिंगची भीती आणि महिलेची तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक

पिंपरी : पोलीस असल्याची बतावणी करून आर्थिक गैरव्यवहाराच्या (मनी लाँड्रिंग) दोन कोटी रुपयांच्या गुन्ह्यात अटकेची भीती दाखवून वृद्ध महिलेची तब्बल एक कोटी १४ लाख रूपयांची फसवणूक केली. हा प्रकार सांगवी येथे २१ ऑक्टोबर ते २९ नाेव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडला. याप्रकरणी संबंधित महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंधन, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक […]

1 min read

पुणे-सातारा महामार्गावर कंटेनरची मोटारीला धडक; एकाच कुटुंबातील चौघे गंभीर जखमी, वाहतूक ठप्प

पुणे : पुणे-सातारा महामार्गावर देगाव फाटा परिसरात शनिवारी सकाळी कंटेनरच्या धडकेत मोटारीतील चौघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमींमध्ये साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचाही समावेश आहे. या अपघातामुळे देगाव फाटा परिसरातील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली.अपघातग्रस्त कंटेनर आणि मोटार क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले. सर्जेराव सखाराम पाटील (वय ६०), बायक्का […]

1 min read

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळित धान्य पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन

पुणे, दि.२९ : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यास शेतक-यांचे योगदान मिळेल, या उद्देशाने राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. रब्बी हंगाम सन २०२४ पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबर […]

1 min read

सैन्यदलातून सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या सेवेत आलेल्या रोहिदास गावडे यांचे योगदान प्रेरणादायी : उपसंचालक वर्षा पाटोळे

पुणे : सैन्यदलात २० वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या सेवेत आलेल्या रोहिदास गावडे यांचे योगदान प्रेरणादायी असून त्यांच्याकडून कामाप्रती असलेली शिस्त व आरोग्याप्रती असलेली जागृतता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अंगीकृत करावी; तसेच कामे करताना जिद्द, चिकाटीसह नवनवीन कल्पना स्वीकारताना त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी, असे प्रतिपादन उपसंचालक वर्षा पाटोळे यांनी केले. जिल्हा माहिती कार्यालय येथे […]

1 min read

तडीपार गुन्हेगाराच्या खंडणी विरोधी पथक एकने आवळल्या मुसक्या

पुणे शहराच्या खंडणी विरोधी पथक एकने कारवाई करत तडीपार गुन्हेगारास ताब्यात घेतले. मुसा उर्फ मुसेफ वजीर थोरपे (वय २२ रा. नूरमौहल्ला गल्ली, दिघी रोड, भोसरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे . थोरपे याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. खंडणी विरोधी पथक एकची टीम फरारी तसेच पाहिजे असलेल्या आरोपींच्या शोध […]

1 min read

Court grants Anticipatory bail to husband, in-laws in abetment to suicide case

Pune: The court has granted anticipatory bail to the husband, mother-in-law, and father-in-law of a 25-year-old woman who allegedly committed suicide due to harassment. According to the FIR filed by the woman’s maternal uncle, Shyam Ramrao Thombre, the accused – Santosh Bharsakar (husband), Ashok Bharsakar (father-in-law), and Mangal Bharsakar (mother-in-law) – had been demanding money […]

1 min read